राष्ट्र संत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोझरी (गुरुकुंज) , ता. तिवसा
जिल्हा अमरावती (महाराष्ट्र) , अंतर्गत
जिल्हा अमरावती (महाराष्ट्र) , अंतर्गत
संस्थेचे नवीनतम उपक्रम
COVID-19 Pandemic Awareness Campaign कोविड-१९ जनजागृती मोहीम , नागपूर आकाशवाणी वर बातमी प्रसारित दिनांक २५-०५-२०२० सायं. ०६-४० वाजता
⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛⇛
औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मोझरी गुरुकुंज , ता तिवसा जिल्हा अमरावती व राष्टीय सेवा योजना यांचा संयुक्त उपक्रम COVID-19 Pandemic Awareness Campaign कोविड-१९ जनजागृती मोहीम
औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मोझरी गुरुकुंज , ता तिवसा जिल्हा अमरावती व राष्टीय सेवा योजना यांचा संयुक्त उपक्रम COVID-19 Pandemic Awareness Campaign कोविड-१९ जनजागृती मोहीम
⇑⇑⇑ CLICK ABOVE LINK ⇑⇑⇑
(सहभागी होणेकरिता वरील लिंक वर क्लिक करावे)
( प्रवेश सत्र - २०१९-२०२०)(सहभागी होणेकरिता वरील लिंक वर क्लिक करावे)
जय गुरुदेव , वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 111 वी जयंती ही ग्रामजयंती या पर्वावर , सर्वत्र जग कोरोना या वैश्विक संकटाचा सामना करत असताना COVID-19 Pandemic Awareness Campaign कोविड-१९ जनजागृती मोहीम , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ. प्र. संस्था , मोझरी व राष्टीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्याचा छोटासा प्रयास केलेला आहे तरी आपण व आपल्या संपकातील व परिसरातील जागृत नागरिकांना आवाहन येते कि त्यांनी या कोविड-१९ जनजागृती मोहीमेत सहभागी होऊन राष्टीय सेवेच्या कार्यक्रमात हातभार लावून सतर्क व्हावे , लिंक मधील प्रश्न मंजुषा सोडवावी व आपले E - CERTIFICATE ईमेल वर त्वरित प्राप्त करावे , जण हितार्थ जाहीर , हि विनंती
--- राष्ट्रीय सेवा योजना समिती ---
अशोक मेश्राम मंगेश राऊत
प्राचार्य गटनिदेशक
![]() |
| सुरेन आर भांडे , कार्यक्रम अधिकारी |
CLICK HERE ➪ ➪ ➪ ➪ ➪ ➪
CLICK HERE ➪ ENGINEERING DRAWING UTUBE VIDEO BY : SUREN R BHANDE SIR
(सहभागी होणेकरिता वरील लिंक वर क्लिक करावे)राष्ट्रसंत तुकडोजी महाराक औ. प्र. संस्था , मोझरी मधील अभियांत्रिकी ट्रेड मधील सर्व निदेशक तथा प्रशिक्षणार्थीं यांनी व्हाट्सअँप ग्रुप https://chat.whatsapp.com/ElLQj8EkjHzKOQn3dyPMEH या ग्रुप ला जॉईन होऊन खालील लिंक चा वापर करावा व online training चा लाभ घ्या
Topic : इंजिनिअरिंग ड्रॉइंग क्लास , by - सुरेन आर भांडे , चित्रकला निदेशक
Time: DAILY TIME ०१-३० PM to 03.30 PM
Join Online Class
CLICK HERE ➪
ONLINE ENGINEERING DRAWING CLASS ROOM
जॉईन करताना आपले नाव आडनाव , ट्रेड टाकावा , जसे bhushan pakhare MH , MOZ व जॉईन व्हावे आपला ऑडिओ व विडिओ बंद ठेवावा , जॉईन करताना use listen only option वापरावे व पूर्ण वेळ online असल्यास प्रेंसेंटी नोंद होईल , एका नवीनतम उपक्रमाला सहकार्य करा , sketch book , पेन्सिल सोबत ठेवणे , तुम्हाला फक्त ऐकणे आहे जसे आपण नेहमी क्लास मध्ये बसतो तसे , धन्यवाद
राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस )
APPLIOCATION FORM FOR NSS VOLUNTEER OF RTM ITI , MOZARI

JOINING OF NSS : Simply by enrolling/registering yourself in NSS CELL through the Programme Officer with above form.
ENROLLMENT LIST OF NSS CELL ( SESSION : 2019-2020)
महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी
निमित्त अभिवादन
National Service Scheme, Popularly known as NSS is an extension of activities to the higher education system to orient the student youth to community service while they are studying in education institutions, under the aegis of Ministry of Youth Affairs & Sports, Govt. of India
To see NSS Revised Manual ple click link below
NSS REVISED MANUAL 2006
To see NSS Revised Manual ple click link below
NSS REVISED MANUAL 2006
APPLIOCATION FORM FOR NSS VOLUNTEER OF RTM ITI , MOZARI

JOINING OF NSS : Simply by enrolling/registering yourself in NSS CELL through the Programme Officer with above form.
ENROLLMENT LIST OF NSS CELL ( SESSION : 2019-2020)
महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी
निमित्त अभिवादन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी तसेच राष्टीय सेवा अंतर्गत येथील सर्व निदेशक व कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थी , आज दिनांक 28।11।2019 महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करतांना ची क्षणचित्रे

14 नोव्हेबंर २०१९ , एडस जनजागृती , रेड रिबन क्लब अंतर्गत नोदंणी व सोबत मार्गदर्शन श्री अफसर पठाण सर यांचे , क्षणचित्रे
संविधान दिन निमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन
राष्ट्र संत तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी येथे संविधान दिन निमित्त संविधानाचे वाचन व 26।11।2008 रोजी मुंबई येथे भ्याड हल्ल्यात शाहिद झालेल्या जवानांना भावपूर्ण क्षद्धांजली देण्याचा कार्यक्रम एन एस एस मार्फत shri suren r bhande , programme officer NSS यांचे नियोजनामध्ये पार पडला , कार्यक्रमाला श्री कोळमकर सर , श्री श्रीखंडे सर , श्री वैराळे सर, श्री अश्विन देशमुख सर , श्री कालबेंडे सर , श्री चेतन राऊत सर , कु भावना मॅडम , कु डिक्कर मॅडम , कु, बिजवे मॅडम , सौ निमकर मॅडम , श्री सारवाण व मेस्को चे कर्मचारी तथा मोठ्या संख्येने सर्व ट्रेड मधील प्रशिक्षणार्थी हजर होते , धन्यवाद

5 सप्टेंबर २०१९ " शिक्षक दिन " क्षण चित्रे
चित्रफीत पाहणे साठी वरील लिंक क्लीक करावे , धन्यवाद
मा प्राचार्य श्री अशोक मेश्राम साहेब यांचे
नूतन प्रवेशित वर्ष २०१९-२०२० प्रशिक्षणार्थाना मार्गदर्शन क्षणचित्रे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 51 व्या पुण्यतिथी महोत्सव निमित्य दरवर्षी येणाऱ्या भावी भक्तांना येथील सेवानिवृत्त तथा कार्यरत कर्मचारी यांच्या संयुक्त वर्गणी मधून महाप्रसादाचा भव्य कार्यक्रम आयोजित केल्या जातो त्यासाठी संस्थेमध्ये महिन्याभरापासून पूर्वतयारी म्हणून परिसर स्वच्छता रंगरंगोटी पाणी व्यवस्था इत्यादी आवश्यक कामे प्रशिक्षणात यांच्या मदतीने सर्व मिळून केली , आज दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर 2019 रोजी कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्रभारी गटनिदेशक श्री मंगेश राऊत सर व विकी धोटे यांच्या भजन मंडळी व संच यांनी सामुदायिक प्रार्थना , राष्ट्रसंत वंदना , भजन , श्लोक, आरती सादर करून उपस्थित भाविक वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्यामध्ये भक्तिमय वातावरण तयार केलं व तदनंतर महाप्रसादाच्या कार्यक्रमाला रीतसर सुरुवात होऊन बाहेरगावाहून आलेल्या भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला व कार्यक्रमाची प्रशंसा केली कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संस्थेचे प्राचार्य श्री अशोक मेश्राम साहेब व या संस्थेचे माजी प्राचार्य श्री गजानन चोपडे साहेब व श्री पाटणकर साहेब हे देखील आवर्जून उपस्थित होते तसेच प्राचार्य श्री पडोळे साहेब व महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना चे माजी सरचिटणीस श्री भोजराज जी काळे सर व सोबत ज्येष्ठ निदेशक मंडळी उपस्थित राहून महाराजांना मानवंदना देऊन उपस्थित सर्वांनी या कार्यक्रमाचा महाप्रसादाचे रुपाने आस्वाद घेतला या भावनिक कार्यक्रमाला संस्थेच्या प्रशिक्षणार्थींच्या भरपूर सहकार्य लाभले व ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तन मन धनाने सहकार्य दिले त्याबद्दल आयोजक सर्व कर्मचारी रुंद आयटीआय गुरुकुंज मोझरी यांनी सर्वांचे आभार मांडले
दिनांक १९-१०-२०१९
०२ ऑक्टोम्बर २०१९ , महात्मा गांधी जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार " प्लास्टिक निर्मूलन अभियान " व " संस्थेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण मध्ये स्वयंसेवकांचा उस्फुर्त सहभाग
२३ ऑगस्ट २०१९ , युनिसेफ व महाराष्ट्र शासनाच्या" माहिती युवा दूत अभियान "
मध्ये स्वयंसेवकांचा उस्फुर्त सहभाग व सहभागी प्रशिक्षणार्थीना डिजिटल प्रमाणप्रत्र वाटप
15 ऑगस्ट 2019 , स्वातंत्र दिन संस्थेत उत्साहात साजरा

































































































































































Nice work sirji
ReplyDeleteथँक्स सर
ReplyDeleteसुंदर कार्य.
ReplyDeleteउज्वल भविष्याच्या शुभेच्छा .
थँक्स प्रतिक्रिया बद्दल
Deleteथँक्स प्रतिक्रिया बद्दल
DeleteVery good work and best represention
ReplyDeleteथँक्स सर
DeletePresentation is very nice
ReplyDeleteKeep it up Mr Suren sir
थँक्स सर
Deleteथँक्स सर
ReplyDeleteथँक्स , सर्वांचे 💐💐
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteThanks sir
Deleteराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी चालविलेल्या हा वारसा असाच चालू राहो.विष्णू या. नागमो ती शी. नि.आय. टी.आय.देसाईगंज जिल्हा गडचिरोली मोब.9403304962
Deleteखूप आभार सर
DeleteExcellent
ReplyDeleteछान !!!
ReplyDeleteउत्तरोत्तर सातत्यासाठी मनस्वी शुभेच्छा !!!
कळावे.
देवगुडे ब.रा.
शि.नि. विजतंञी
शा.औ.प्र.संस्था. जामखेड.
जि. अहमदनगर
thanks sir
Deleteखूप खूप आभार सर
DeleteAjay bharat kumbhar
ReplyDeleteExcellent
ReplyDeletethanks sir
Deleteथँक्स सर
Deletethanks sir
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteखूप आभार सर
Deleteसर आपण करीत असलेले कार्य निश्र्चित प्रशंसनीय आहे आपणास पुढील वाटचालीकरिता मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा
ReplyDeleteखूप खूप आभार सर
Deleteसर्व शुभेच्छा चा आदर , धन्यवाद
DeleteThanks
ReplyDeleteExcellent work Bhande sir from
ReplyDeleteD.H.Kawadkar HM GTHS Daryapur
Thanks
DeletePlz my certificate
ReplyDeleteअभिनंदन सर , आम्ही आपले सहकारी आहोत यात आम्हाला खूप अभिमान आहे .
Deletethanks sir
Delete