जय गुरु , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था ,मोझरी व राष्ट्रीय सेवा योजना व्दारा आयोजित
भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य vfHkoknu व आभासी व्याख्यान आयोजन
सर्व प्रशिक्षणार्थी , रासेयो स्वयंसेवक, सर्व निदेशक व कर्मचारी वर्ग यांना नम्र निवेदन करण्यात येते की भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्र्य "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व योगदान या विषयावर , आभासी व्याख्यानाचे आयोजन दि. १४ एप्रिल,२०२१ रोजी दुपार 01:00 वा.
करण्यात आले आहे. यासाठी आपण सादर आमंत्रित असून या व्याख्यानाचा आस्वाद घेण्याकरिता आपली आवर्जून उपस्थिती प्रार्थनीय आहे.
प्रमुख मार्गदर्शक:-
श्री प्रमोदजी कोळमकर सर , औ
प्र संस्था , मोझरी
प्रमुख उपस्थिती:- श्री.
मंगेश राऊत , प्र. गटनिदेशक
कार्यक्रमाचे अध्यक्ष
श्री. व्ही बी देशपांडे साहेब प्राचार्य , औ
प्र संस्था मोझरी
Join Meeting लिंक :
meet.google.com/eje-bcbt-xkf
कार्यक्रमाचे आयोजक
सुरेन आर भांडे रासेयो, कार्यक्रम अधिकारी , कार्यक्रमाची लिंक -
meet.google.com/eje-bcbt-xkf
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस ) यांच्या संयुक्त विद्यमाने , भारताच्या घटनेचे
शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य vfHkoknu व आभासी व्याख्यान
आयोजन
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस ) यांच्या संयुक्त विद्यमाने , भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 जयंती निमित्र्य अभिवादन व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व योगदान आभासी व्याख्यानाचे आयोजन
जय गुरु , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज औ प्र संस्था , मोझरी (गुरुकुंज) व संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना ( एन एस एस ) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 ,fizy २०२१ , रोजी , दुपारी 01.00 वा. की भारताच्या घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्र्य "डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक विचार व योगदान या विषयावर , आभासी व्याख्यानाचे आयोजन अमरावती जिल्हा मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक असल्यामुळे डिजिटल गुगल मीट ऑनलाईन लिंक -
meet.google.com/eje-bcbt-xkf च्या माध्यमातून कारणात आले होते
या कार्यशाळेमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून श्री. प्रमोद कोळमकर सर ,शिल्प निदेशक , आय टी आय , मोझरी लाभले होते , आपल्या संस्थेचे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे यांनी प्रस्तावित मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला अभिवादन व वंदन करून आज संपूर्ण देशात कोरोना या आजाराचा उद्रेक सुरू आहे.या आजाराच्या सावटात आपल्याला भारतरत्न डॉ-बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करायची आहे- या वेळी डॉ-बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही अतिशय साधेपणाने साजरी करावी असे आवाहन सर्वच स्तरातून करण्यात येत आहे ]कारणही तसेच आहे की, आपण सध्या कोरोना या महाभयंकर आजाराचा सामना करत आहोत , असे सांगितले
दरवर्षी आपण पाहत आलेलो आहोत की , डॉ- बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही एखाद्या उत्सवाप्रमाणे आपल्या देशातच नाही ] तर संपूर्ण जगात साजरी केली जाते , परंतु परिस्थीची विचार करून आभासी कार्यक्रम घेण्याचे ठरविले आहे , या विषयी माहिती दिली
तसेच या कार्यशाळेला श्री. प्रमोद कोळमकर सर , प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्तित होते , आपल्या मागर्दर्शनमध्ये त्यांनी या महामानवाच्या विचारावर प्रकाश टाकत महान व्यक्तींच्या जयंती साजरी करण्यामागचा उद्देशच असा असतो की,या महान व्यक्तीने समाजासाठी जे कार्य केले, जी मेहनत घेतली, जो त्याग केले, जे चांगले विचार समाजाला दिले या सर्व गोष्टींना उजाळा देणे व त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हाच असतो असे मत व्यक्त केले , उपक्रम राबविण्यामागचा उद्देश हाच की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, यांचे विचार हे नवीन पिढीपर्यंत पोहोचले पाहिजे,त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा आदर्श हा विद्यार्थ्यांनी घ्यावा व त्या आधारे स्वतःचा व आपल्या देशाचा विकास घडवून आणावा.वरील प्रमाणे असे विविध प्रकारचे उपक्रम राबवून डॉ.बाबासाहेबांनी केलेल्या कार्याला, त्यांच्या विचारांना सर्वच स्तरातून या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे असे आपले विचार मांडले.
या आभासी कार्यक्रमात संस्थेच्या प्रशि. कु. अपेक्ष मनोहरे व कु. अंकिता खडसे यांनी पण महामानवाचे विचार सध्याच्या युगात कसे प्रभावी ठरतील , या विषयावर आपले विचार प्रगत केले , प्रत्येकानी संविधानाचा विचार अंगीकृत केला पाहिजे असे आवर्जून सांगितले , कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शनामध्ये श्री. सुरेन आर भांडे , कार्यक्रम अधिकारी , यांनी संस्थेचे गट निदेशक श्री. मंगेश राऊत सर व श्री. व्ही बी देशपांडे साहेब यांचे आभार व उपस्थित प्रशी. , मार्गदर्शक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सदर अभिवादन व कार्यशाळा कार्यक्रमाला संपूर्ण संस्थेतील ४० ते ४५ मुले व मुली उपस्तित राहून या कार्यशाळेचा लाभ घेतला , असे संस्थेतील कार्यरत राष्ट्रीय सेवा योजना चे कार्यक्रम अधिकारी श्री. सुरेन आर भांडे सर , यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.