"माय मराठी"
!!.अमृताचिये पैजा जिंके.!!
सुमधुर सर्व प्रकारच्या जास्तीत जास्त मराठी गीतासह... बहारदार हिंदी गीतांचा "०१ मे" महाराष्ट्र दिनानिमित्त "निदेशक सांस्कृतिक चळवळीतर्फे" अनमोल स्वरसाज... माय मराठी सोबत हिंदी गीतांचाही आवाज... आपण सर्वानी आपले उत्कृष्ट गाणे याच हौशी निदेशक कलाकारांचे हक्काचे DIGITAL कलात्मक व्यासपीठ वर व दिलेल्या डिजिटल माध्यम चा वापर करावा , https://nscsuren.com🎸 https://nsc-suren.blogspot.com NSC अँप लिंक- https://strong-ray-6120.glideapp.io/ crome browser मध्ये ओपन करून अँप mobile इन्स्टॉल करा व घरबसल्या आपल्या मधील कलाकारांचा आनंद घ्या https://t.me/joinchat/iNMBTOz-Ve85MjU1 निदेशक सांस्कृतिक चळवळ , आता telegram अँप वर जॉईन करण्यासाठी लिंक , उत्कृष्ट कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात येईल , माझा तुमचा सर्वांचा अभिमान... मानसन्मान... जय महाराष्ट्र.जय निसांच...

No comments:
Post a Comment
THANKS FOR VISITING THIS WWW.SKILLMOZARI.BLOGSPOT.COM AND MOTIVATE ME FOR FUTURE WORK , ANY OTHERS INFO. PLE SUGGEST WELCOME , VISIT AGAIN , THANKS